ई बुक्स

माझ्या ब्लॉग वरील काही लेखमाला मी ई-बुक स्वरूपात देखील रुपांतरीत करून ठेवल्या आहेत. त्याचा मोठा उपयोग म्हणजे ही ई-बुक्स वाचकाला आपल्या फोनवर किंवा संगणकावर डाऊनलोड करून ठेवता येतील आणि जेंव्हा इंटरनेट कनेक्शन नसेल तेंव्हा देखील वाचता येतील. थोडक्यात ऑफ लाईन वाचनासाठी ही कामाची आहेत.

अँड्रोइड फोन किंवा टॅबलेटवर वाचण्यासाठी चांगला ई-बुक रीडर म्हणून मी मून रीडर हे अॅप सुचवीन.
--------------
--------------


--------------